vehicle sale agreement format in Marathi pdf, Stamp paper For Vehicle Sale Agreement Pdf, Vehicle Sale affidavit pdf in Marathi, used vehicle sale agreement format in word download India, Seller purchaser Affidavit for Motor vehicles, वाहन खरेदी विक्री करारनामा फॉरमॅट मराठी pdf,
मित्रानो आपल्याला कधीतरी वाहन विकायची किंवा घेण्याची गरज पडते. मंग ती कोणतेही वाहन असो तर आपल्यला हि पोस्ट खूप कमी येणारी आहे. मित्रानो आपण वाहन खरेदी किंवा विक्री करतो त्या वेळेस आपण ती वाहन घेण्यासाठी काही रक्कम देत असतो किंवा घेत असतो. व आपल्या ताब्यातील वाहन विक्री केल्यानंतर दुसऱ्याच्या ताब्यात देत असतो. व वाहन घेत असताना दुसऱ्याच्या ताब्यातील वाहन आपल्या ताब्यात घेत असतो. सर्वात सोपे म्हणजे वाहन घेणं व देणं हा व्यवहार करत असतो. तो आपला व्यवहार कायदेशीर रित्या झाला म्हणजे घेणारा किंवा देणारा असो. त्यांच्या मध्ये काही विवाद झाला तर पुढे अडचण येऊ नये म्हणून आपण हा व्यवहार कायदेशीर रित्या करत असतो.
कायदेशीर रित्या म्हणजे नेमका काय करावे लागते हे तर तुम्हाला माहित असेल. तरी पण या पोस्ट मध्ये थोडी फार माहिती देत आहे. मित्रानो आपण जे काही वाहन घेतो किंवा देतो त्या साठी आपल्यला काही रक्कम देण्याची किंवा घेण्याची गरज असते. ती जी रक्कम घेणे किंवा देणे म्हणजे हा व्यवहार झाला. तोच व्यवहार आपण कायदेशीर रित्या करण्यासाठी आपण १०० रु स्टॅम्प पेपर वर मांडून घेतो. त्या स्टॅम्प पेपर वर आपण वाहनांची सर्व माहिती देत असतो. व जो काही आपला व्यवहार होईल त्याची माहिती देत असतो. पण मित्रानो आपल्यला जी काही माहिती स्टँम्प पेपर वर देयाची आहे ती माहिती कशी देयाची हे आपल्यला माहित नसते म्हणून आम्ही आपल्या साठी वाहन खरेदी विक्री चा करारनामा फॉरमॅट मराठी मध्ये घेऊन आलेलो आहोत. या फॉरमॅट मध्ये सर्व काही आधीपासून टाइप केलेलं आहे.
vehicle sale agreement format in Marathi pdf
फक्त आपण थोडी फार माहिती देण्याची गरज आहे. जसे कि आपण जे वाहन खरेदी किंवा विक्री करत आहेत ते वाहन दोन, तीन, चार किंवा या पेक्षा जास्त आहे हे व त्याच बरोबर कोणत्या कंपनी चे वाहन आहे. व वाहन देणारा यांचे नाव व पत्ता आणि वाहन घेणारा यांचे नाव व पत्ता हे टाकण्याची गरज आहे. अश्या प्रकारे माहिती भरून आपण हा करारनामा तयार करू शकता. मित्रानो आपल्यला जर काही आणखीन वाहन समंधित माहिती किंवा फॉर्म ची गरज असेल तर आपण Parivahan या वर जाऊन बघू शकता. व आमच्या या साईट वर जाऊन RTO Form किंताही फॉर्म डाउनलोड करू शकता.
वाहन खरेदी विक्री करारनामा फॉरमॅट मराठी
कायम विक्रीचा करारनामा / खरेदी खत
________कंपनी चार चाकी वाहन बाबत
दिनांक __/___/______ ई.स.वी.
करारनामा लिहून घेणार :- ________________________________
वयवर्ष धंदा_______
रा._ ता.__ जी.
करारनामा लिहून देणार :- ________________________________
वयवर्ष धंदा_______
रा._ ता.__ जी.
कारणे खरेदीखत / करारनामा लिहून देतो कि, मला रुपयांची गरज असल्यामुळे मी माझ्या मालकी व ताब्यात चालू स्थितीत असलेलीकंपनीची चार चाकी गाडी जिचा आर.टी.ओ. पासिंग नंबर MH____________ चेसिस नंबर.________इंजिन नंबर._____ असा आहे. जिचे मॉडेल २००५ चे आहे.सदरील वाहन मी तुम्हास किंमत रुपये अक्षरी रुपये ___________________________ कायम स्वरूपी विक्री केली आहे. उर्वरित राहिलेली रक्कम________अक्षरी ________ रुपयांपैकी बाकी राहिलेली रक्कम रुपये ____ अक्षरी____ रुपये सदरील गाडीची एन.ओ.सी. आल्यावर घेऊन सदरील गाडी तुमचे नावे करून देईन. तसेच सदरील गाडीचा आर.आर.ची मुदत संपलेली आहे जर आर.आर.मुळे काही वाद विवाद निर्माण झाल्यास किंवा आर.आर मुळे आर.टी.ओ. ने गाडी पकडल्यास त्यास लिहून घेणार हे जबादार राहील. सदर गाडीचा आर. आर. नुतीनीकरण करण्याचा खर्च लिहून घेणार व देणार यांचा अर्धा अर्धा राहील. सदरील गाडीचा मालकी व ताबा मी तुम्हास आजरोजी चालू स्थितीत दिला आहे.
सदरील गाडी कडून आजपासून पुडे काही वाद, अपघात, पोलीस केसेस किंवा अन्यकाही घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी घेणाराची आहे व राहील. आणि तसेच सदर गाडी कडून यापूर्वी काही वाद, अपघात, पोलीस केसेस किंवा अन्य काहीही घटना घडलेली असल्यास त्याची संपून जबादारी हि मज लिहून देनाराची राहील. सदरील गाडी विक्रीच्या खरेदीखत आधारे तुम्ही मालक व कब्जेदार झाले असून त्यास माझे वारस, भाऊ बिरादर किंवा अन्य किणी वाद, अडथला निर्माण केल्यास त्याची संपून जबाबदारी मज लिहून देनाराची राहील.
करिता हे गाडी विक्रीची खरेदीखत / करारनामा लिहून दिला जो खरा व बरोबर आहे.
दिनांक ___/___/_____ ई.स.वी.
साक्षीदार लिहून देणार
१._____________ ___________
रा._____ता.______जी.________ लिहून घेणार
२._____________ ___________
रा._____ता._____जी._________
Pingback: shifaras patra format in Marathi - Indian Document