Vanshavali Praman Patra pdf Marathi, वंशावली प्रमाण पत्र PDF Maharashtra, Vanshavali Format in Marathi, वंशावळ नमुना
नमस्कार मित्रानो आपण आज या पोस्ट मध्ये वंशावळी कशी काढावी व या साठी लागणार अर्ज आपण घेऊन आलो आहेत. वंशावळी हे प्रमाण पत्र खूप साऱ्या प्रकारे काढता येतात. पण आपल्यला कोणत्या कामासाठी व कोणते प्रमाणपत्र लागते त्यावर अवलंबून आहे. आपण या पोस्ट मध्ये तहसील मधील वंशावळी प्रमाणपत्र साठी अर्ज देणार आहोत. हा फॉर्म पूर्ण पणे मराठी मध्ये आहे. त्यामुळे हा फॉर्म भरवण्या साठी खूप सोपा जाईल. तरी पण फॉर्म भरता वेळेस काही अडचण अली तर कंमेंट करून नक्की सांगा.
Vanshavali Praman Patra pdf Marathi
खाली दिलेले प्रमाणपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट घ्या व हा फॉर्म पूर्ण भरून खाली दिलेले डोकमेण्ट लावून आपल्या जवळच्या महा ई सेवा केंद्र या मध्ये जमा करा. जमा केल्या नंतर 2 ते 3 दिवसामध्ये आपल्या मिळेल. आपल्यला महा ई सेवा केंद्र वर कोणत्या ऑनलाईन सेवा मिळतात हे पण माहित असणे गरजेचे आहे.
वंशावली प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे
हे प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्यला कोणते डोकमेण्ट लागणार आहेत ते पण आपण या पोस्ट मध्ये पाहू. या साठी आपल्यला जास्त कागदपत्रांची गरज पडत नाही. खाली प्रमाणे आपल्यला कागदपत्र लागणार आहेत.
- अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
- ओळखीचा पुरावा (कोणतेही एक)
- मतदान कार्ड
- पगार पात्र
- ड्रायविंग लायसन्स
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- जॉब कार्ड
- पत्त्याचा पुरावा (कोणतेही एक)
- मतदान यादीचा उतारा
- पाणीपट्टी पावती
- ७/१२ आणि ८ अ चा उतारा
- भाडेपावती
- वीज बिल
- राशन कार्ड
- मोबाईल बिल
- मालमत्ताकर पावती
- आधार कार्ड
- पगार पत्र
- ड्रायविंग लायसन्स
- वयाचा पुरावा (कोणतेही एक)
- प्रवेश निर्गम उतारा
- बोनाफाईड प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (TC)
- जन्माचा दाखल
- वंशावळ (साधा फॉरमॅट)
Pingback: Police Verification form online Apply in Marathi - Indian Document
Pingback: Maharashtra District List Map PDF - Indian Document