the school-leaving certificate format in Marathi, शाळा सोडल्याचा सर्टिफिकेट फॉरमॅट मराठी, transfer certificate format, TC Format Marathi Pdf,
हि पोस्ट खास शिक्षक वर्ग साठी आहे प्रत्येक विध्यार्था ला कोणत्या ना कोणत्या कारणा साठी शाळा सोडावी लागते. त्या साठी विद्यार्थाला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते. तर आपण या पोस्ट शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र फॉरमॅट मराठी मध्ये घेऊन आलो आहेत. आम्ही या प्रमाणपत्र वर जे काही माहिती लागते ती सर्व माहिती दिलेली आहे. आपण फक्त आपल्या शाळेचे नाव व शाळेचा पत्ता या फॉर्म वर टाकायची गरज आहे. बाकी सर्व विद्यार्थ्यांची माहिती टाकावी व प्रमाण पत्र तयार झाले. बाकी वर्ग शिक्षक लिपिक व मुख्याध्यापक यांची सही व शिका या TC वर घेतला कि आपली TC रेडी झाली जमजा.
the school-leaving certificate format in Marathi
आपण हि TC मराठी मध्ये व Pdf स्वरूपात देत आहे. व खाली अक्षरांमध्ये पण देत आहे खाली दिलेल्या बटण वरून आपण हि Pdf डाउनलोड करू शकता किंवा अक्षरांमध्ये दिलेल्या स्वरूपातून कॉपी पण करू शकता. आपल्यला जर आणखीन प्रकारचे शाळा सोडल्याचे दाखले लागत असेल तर आम्हला कंमेंट करून नक्की कालवा आम्ही तो फॉरमॅट घेऊन येण्याचा नक्की प्रयन्त करू. सध्या तरी माही शाळा सोडल्याचा दाखल मराठी मध्ये घेऊन आलो आहेत. आपण या दाखल्याला TC किंवा School Leaving Certificate किंवा शाळा सोडल्याचा दाखल सुद्धा मन्हू शकता. जर आपल्यला या बद्दल सविस्तर माहिती लागत असेल तर आपण maharashtra.gov.in या साईट वर पाहू शकता.
मूळ प्रत
शाळा सोडल्याचे सर्टिफिकेट
(ग्रेट-इन एड कोडच्या पहिल्या भागातील कलम ११ (२) प्रमाणे)
शाखा : —————————————————————————————————————————–
क्रमांक :- दिनांक :- विद्यार्थ्यांचा रजिस्टर नंबर ( )
- १. विद्यार्थ्यांचे पूर्ण नांव : ——————————————————————————————————
- २. आईचे नांव : ——————————————————————————————————————
- ३. धर्म – जात (पोटभेद) : ——————————————————————————————————
- ४. जन्मस्थळ : ——————————————————————————————————————
- ५. जन्म दिनांक, महिना, सन : ———————————————————————————————–
ख्रिस्ती शकाप्रमाणे
(अक्षरी व अंकी) : ————————————————————————————————————
- ६. या शाळेत येण्यापूर्वी विद्यार्थी : ——————————————————————————————–
कोणत्या शाळेत शिकत होत
- ७. शाळेत आल्याची तारीख : —————————————————————————————————
- ८. अभ्यास कसा होता : ——————————————————————————————————–
- ९. शाळेत असता वर्तणूक : —————————————————————————————————–
- १०. शाळा सोडण्यची तारीख माहे, सन : ——————————————————————————————————————-
- ११. कोणत्या इयत्तेत शिकत होता : —————————————————————————-आणि कधीपासून : अक्षरी व अंकी : ————————————————————————————————————–
- १२. शाळा सोडण्याचे कारण : —————————————————————————————————-
- १३. शेरा : ————————————————————————————————————————–
दाखला देण्यात येतो, वरील माहिती रजिस्टर बरहुकूम आहे
लिपीक वर्गशिक्षक मुख्यध्यापक
Pingback: Government Polytechnic Hostel form in Marathi - Indian Document
Nirgam utara
lkandale1007@gmail.com
Pravesh Nirgam Utara https://www.indiandocument.in/pravesh-nirgam-form-download-in-pdf/