stone crusher permission Maharashtra in Marathi

stone crusher permission Maharashtra in Marathi

stone crusher permission Maharashtra in Marathi, स्टोन क्रशर चा परवाना मिळण्यासाठी अर्ज, documents required for stone crusher in Maharashtra

आज आपण या पोस्ट मध्ये स्टोन क्रेशर टाकण्यासाठी परमिशन कशी काढू शकता. त्यासाठी काय काय करावे लागते कुठे जावे लागते कोण हि परमिशन देत असतो अशा खूप प्रकारच्या माहिती बघणार आहोत. आपण हि परमिशन ऑनलाईन सुद्धा काढू शकता त्या साठी आपण आपले सरकार या साईट वर जाऊन अर्ज करू शकता

स्टोन क्रशर चा परवाना मिळण्यासाठी अर्ज

सेवा प्रकार सक्षम अधिकारी
स्टोन क्रेशर परवानाजिल्हा अधिकारी/उप विभागीय अधिकारी/तहसीलदार
stone crusher permission Maharashtra in Marathi

documents required for stone crusher in Maharashtra

स्टोन क्रेशर परवाना काढण्यासाठी आपल्यला कोणत्या कागद पात्राची गरज पढनार आहेत ते पाहू.

अनिवार्य कागदपत्रे

  1. अर्जदाराचा पासपोर्ट फोटो
  2. ओळखीचा पुरावा – मतदार ओळखपत्र / पारपत्र / ड्रायविंग लायसन्स / आर एस बी वाय कार्ड / निमशासकीय ओळख पत्र / पॅन कार्ड / मनरेगा जॉब कार्ड / आधार कार्ड.
  3. पत्त्याचा पुरावा – मतदार यादीचा उतारा / पाणीपट्टी पावती / ७/१२ आणि ८ या चा उतारा / भाडेपावती / मोबाईल बिल / राशन कार्ड / वीज बिल / मालमत्ता कर पावती / मालमत्ता नोंदणी उतारा / आधार कार्ड / पगार पत्र / ड्रायविंग लायसन्स /
  4. जमिनीचा ७/१२ उतारा
  5. ज्या जागेवर स्टोन क्रशर बसवायचे आहे, त्या जागेचा टोच नकाशा ( नकाशा भूमी अभिलेख रिक्ष काकडून प्रमाणित असावा.)
  6. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र
  7. ग्रामपंचायत ना-हरकत प्रमाणपत्र
  8. उद्योग विभागाचे नोंदणी प्रमाण पत्र
  9. खाजगी जामीन असल्यास अकृषक प्रमाणपत्र
  10. शासकीय बेबाकी प्रमाणपत्र

लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे

  1. अर्जदार जमीन मालक नसल्यास जमीन मालकाचे रु. १००/- स्टॅम्प पेपरवरील संमती पत्र
  2. जमीन एकापेक्षा जास्त व्यक्तीचा मालकीची असल्यास रु. १००/- च्या स्टँम्प पेपरवर भागीदाराने केलेला करारनामा

1 thought on “stone crusher permission Maharashtra in Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

मुख्यमंत्री सौर कृषी पंप नव्याने सुरु २०२३ महाराष्ट्र शासन नवीन योजना/Pashusavardhan Vibhag Yojana