shop rental agreement format pdf दुकान भाडे करारनामा

shop rental agreement format pdf दुकान भाडे करारनामा

shop rental agreement format pdf दुकान भाडे करारनामा, शॉप रेंट एग्रीमेंट, जागा धारकाचे भाडेकरार पत्र १०० रु. च्या स्टंप पेपरवर

नमस्कार मित्रानो आज मी परत एक नवीन पोस्ट घेऊन आलो आहोत. जर तुम्ही दुकान भाड्याने घेण्याचं किंवा देण्याचा विचार करीत असाल तर तुम्हाला दुकान भाडे करारनामा करावा लागतो. त्यासाठी व आपण टाईप रायटर असाल तर आपल्याला दुकान भाडे करारनामा टाईप करून द्यायचा असेल तर त्यांच्या साठी आम्ही हि पोस्ट घेऊन आलो आहोत. आम्ही या पोस्ट मध्ये दुकान भाडे करारनामा हि Pdf मराठी फॉरमॅट मध्ये दिलेली आहे. आपण हि pdf डाउनलोड करून या pdf ला एडिट करून १०० रु स्टंप पेपर वर प्रिंट घेऊ शकता. आपण आपल्या हिशोबाने एडिट करून किंवा हे फॉरमॅट बनवू शकता. आम्ही या साईट वर सर्व प्रकारचे फॉरमॅट देत असतो.

आपल्याला या करारनामा बद्दल काही प्रश्न असतील तर Quora या वर जाऊन बघू शकता

आम्ही या pdf मध्ये एक प्रकारचा डेमो फॉरमॅट दिलेला आहे. कि अशा प्रकारे आपण दुकान भाडे करारनामा बनवू शकता. आपण या pdf ला पन एडिट करू शकता. पण आपल्याला ज्या नावाने करारनामा किंवा भाडेकरू आणि दुकान मालक या दोघांचे नाव या agreement वर टाकावे लागेल. त्यांचे नाव, पत्ता, वय हि सर्व माहीती त्या करारनामा या वर भारावी लागेल. त्याच बरोबर ते दुकान कोणत्या ठिकाणी आहे. व कोणत्या हद्दीत आहे जसे कि ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगर पालिका, हे सुद्धा टाका, त्याच बरोबर किती चौरस फूट आहे किंवा त्याची लांबी रुंदी टाकावी व कोणत्या उद्योगासाठी हे दुकान भाडे ने देत किंवा घेत आहे. हे सुद्धा तिथे भरावे. आम्ही हि सर्व माहिती खाली दिलेल्या Pdf मध्ये दिलेली आहे. तर मित्रानो आपल्या या पोस्ट बद्दल काहीही अडचण अली तर आम्ही खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करून जरूर सांगा. आम्ही पर्यंत करू तुमच्या समस्याच निवारण करण्याचं. जर आपल्याला हि पोस्ट आवडली तर या पोस्ट जितकं होईल तितकं शेअर करा.

shop rental agreement format pdf

अश्या प्रकारच्या पोस्ट :- Room rent Agreement format in Marathi pdf Download, Family Declaration Certificate For Scholarship PDF

1 thought on “shop rental agreement format pdf दुकान भाडे करारनामा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

मुख्यमंत्री सौर कृषी पंप नव्याने सुरु २०२३ महाराष्ट्र शासन नवीन योजना/Pashusavardhan Vibhag Yojana