shifaras patra format in Marathi, शिफारस पत्र नमुना मराठी, shifaras patra namuna, letter of recommendation in Marathi pdf,
आपल्यला कोणते काम करायचे असेल किंवा काही मोठे काम करायचे असेल. तर खूप अडचणी येतात तर त्या साठी आपण शिफारस पत्राचा वापर करतो. हे पत्र असे आहे कि जे काम होत नसेल ते करते. तर आपण या पोस्ट मध्ये हे पत्र घेऊन आलो आहेत. हे पत्र एक मराठी मध्ये फॉरमॅट आहे. शिफारस पत्र खूप काही प्रकारचे असते. प्रत्यक कामासाठी वेगवेगळे शिफारस पत्र तयार करावे लागते. पण मी आपल्यासाठी एक फॉरमॅट घेऊन आलो आहेत. त्या फॉरमॅट पासून आपण वेगवगळे शिफारस पत्र तयार करू शकता.
shifaras patra format in Marathi
या पोस्ट मध्ये आपल्याला shifaras patra हे Pdf आणि खाली अक्षर मध्ये पण दिलेले आहे. जर आपल्यला Pdf लागत असेल तर खाली दिलेल्या बटण वरून हि file डाउनलोड करू शकता. मित्रानो आपण साईट वर खूप काही फॉर्म, सिर्टीफेक्ट, मराठी अग्रीमेंट, व सर्व काही इंडियन डोकमेण्ट या साईट वर देत असतो. vehicle sale agreement format in Marathi pdf अश्या प्रकारचे खूप सारे पोस्ट आहेत तर आपण नक्की एकदा आमच्या या वेब साईट वर जाऊन बघा.
संदर्भ व शिफारस पत्र
प्रेषक,
नाव :
व्यवसाय :
पत्ता : _________________________________________
__________________________________
__________________________________
संपर्क क्र. :
प्रति,
____________________________________________________________________
_______________________________________
विषय : संदर्भ व शिफारस पत्र
माननीय मोहोदय/महोदया,
उपरोक्त विषयासंदर्भात, मी आपणास शिफारस करत आहे कि, श्री./श्रीमती______________________________________ यांचा/यांची मुलगा/मुलगी ___________________________________________________ याची/हिची आपल्या प्रख्यात संस्थेमध्ये______________________________ या पदावर नियुक्ती झाली आहे आणि मी सदर व्यक्तीला गेल्या_________________वर्षा पासून ओळखतो. तो/ती प्रामाणिक व सत्यवादी आहे. मी त्याच्या/तिच्या द्वारे ________________________________________________________ मध्ये निर्माण झालेल्या कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्याची पूर्णतः जबाबदारी स्वीकारतो.
धन्यवाद,
दिनांक : आपला विश्वासू
स्थळ :
आम्ही या पोस्ट मध्ये मराठी मध्ये हे पत्र दिलेले आहेत जर आपल्यला English मध्ये लागत असेल ते आपण येथे जाऊन पाहू शकता. Letter of recommendation तर आपल्यला हि पोस्ट कशी वाटली ते नक्की खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करून नक्की कळवा. जर हि पोस्ट आवडली तर नक्की गरजू प्रयन्त शेअर करा.