shet mojani arj in Marathi, जमीन मोजणी अर्ज नमुना मराठी, जमीन मोजणी सोपी पद्धत, new mojani arj fees, Jamin mojani fee, bhumi abhilekh mojani
आपल्याला कधी ना कधी शेत जमीन मोजण्याची गरज किंवा आपल्यला माहित करायचे असते कि आपली जमीन हि ७/१२ च्या हिशोबाने बरोबर आहे कि नाही. त्या साठी आपल्यला माहित नसते कि शेत मोजण्यासाठी नेमके काय करावे लागते. तर त मित्रानो आम्ही या पोस्ट मध्ये शेत जमीन मोजण्यासाठी लागणार अर्ज व त्या साठी नेमके काय व त्यासाठी लागणारे कागदपत्र या बद्दल ची माहिती देणार आहोत. व या पोस्ट मध्ये PDF फॉरमॅट मध्ये अर्ज पण देणार आहोत तो अर्ज आपण डाउनलोड करून त्याची प्रिंट कडू शकता. तर चला मित्रानो आधी तुम्हाला अर्ज देतो खाली दिलेल्या PDF मध्ये अर्ज डाउनलोड करून घ्या.
shet mojani arj in Marathi जमीन मोजणी अर्ज नमुना मराठी
मित्रानो हा अर्ज मराठी मध्ये आहे. त्यामुळे आपल्यला हा अर्ज भरण्यासाठी काही अडचण तर येणार नाही मला अशी अशा आहे. तरीपण आपल्यला हा अर्ज भरण्यासाठी काही अडचण ये असेल तर मला खाली कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. त्या अडचणीचे निवारण करण्याचा नक्की प्रयन्त करू. मित्रानो हे लक्षात ठेवा आपल्या जो काही शेताची मोजणी करायची आहे. त्या ७/१२ वरील जमीन धारक यांच्या सही व नाव या अर्ज वर लिहावे लागेल. व त्या शेताची मोजणी करायची आहे त्या लागत ज्यांचे शेत असेल त्यांचे नाव व पत्ता या अर्जावर लिहा. मित्रानो आपण ७/१२ हा ऑनलाइन कडू शकता या साईट वर जाऊन digitalsatbara mahabhumi
तर मित्रानो आपण या अर्जाची प्रिंट कडून तो पूर्ण पणे भरून हा अर्ज उप भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन मध्ये जाऊन हा अर्ज दाखल करून जी काही मोजणी फीस असेल ती भरावी व त्यांच्या कडून मोजणी फी ची पावती घ्यावी. त्यानंतर ते आपल्यला एक तारीख देईल त्या तारखेला येऊन ती मोजणी करतील.
तर मित्रानो आपल्यला अर्ज सोबत कोणते कागदपत्र लागतात त्याची लिस्ट खालील प्रमाणे आहेत.
- पहिला म्हणजे अर्ज
- मोजणी करण्यासाठी फीस भरलेली चलन किंवा पावती
- ३ महिन्याची मिळकत पत्रिका
- ३ महिन्याच्या आतील ७/१२
- आधार कार्ड
pote hissa mojani sathi hach arj ahe kay.
ho
३ महिन्याची मिळकत पत्रिका ani ३ महिन्याच्या आतील ७/१२ ha malkacha kee lagatcya kabjedaranche ke doghancha?
हा अर्ज संगणकावर भरता येत नाही . प्रिंट काढून हाताने भरावा लागेल