Room rent Agreement format in marathi pdf Download

Room rent Agreement format in Marathi pdf Download

Room rent Agreement format in Marathi pdf Download, भाडे करार पत्र नमुना मराठी pdf, घर भाडे करार पत्र नमुना डाउनलोड PDF,

नमस्कार मित्रानो आज मी तुमच्या साठी खूप महत्वाची पोस्ट घेऊन आलो आहोत. जर तुम्ही कोर्ट मध्ये किंवा DTP चे किंवा तुम्हाला घर किंवा रूम भाड्याने घ्यायची असेल, व तुमचे घर भाड्याने द्यायचे असेल किंवा कोणत्या हि कारणासाठी तुम्हाला भाडे करार नामा या फॉरमॅट ची गरज असेल तर हि पोस्ट पूर्ण बघून घ्या. आम्ही या पोस्ट मध्ये तुमच्या साठी भाडे करार नामा याची PDF घेऊन आलो आहोत.

आपण हि pdf खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करू शकता. आपण हि PDF एडिट पण करू शकता एडिट करून आपल्याला ज्यांचा हि करार नामा बनवायचा असेल त्यांचे नाव टाकून बनवू शकता. पण हो हे लक्षात ठेवा कि हा करार नामा आपल्याला १०० रु बॉण्ड पेपर वर प्रिंट करा. आधी हा करारनामा वाचून घ्या. नंतर तुमच्या लक्षात येईल कि या मध्ये कोणत्या प्रकारच्या अटी व शर्ती आहे. आणि या मध्ये आपल्याला काय ऍड करायचे आहे हे पण लक्षात येईल.

हा जो करारनामा ११ महिन्या करीत बनवलेला आहे. जास्त करून करारनामा हा ११ महिन्यासाठी चा असतो. पण या याला एडिट करून जास्त महिन्यासाठी पण करू शकता. जशी आपली गरज असेल तश्या प्रकारे आपण बनवू शकता हा करारनामा फक्त रूम भाड्याने घेण्यासाठी आहे. आपण हा करारनामा दुसरी कडेवापरू शकत नाही. पण मी पूर्ण पर्यंत करिन कि या वेब साईट वर सर्व प्रकारचे करार नामे घेऊन येईल. आपण या साईट वरून डायरेक्ट Pdf डाउनलोड करू शकता.

आम्ही हा करारनामा भाडे कायदा लक्षात ठेऊन बनवलेला आहे. जर अपल्याला भाडे कायदा काय असतो या बद्दल माहित हावी असेल तर Quora वर जाऊन पाहू शकता.

मित्रानो आपल्यला कोणत्या करारनामा ची गरज आहे हे आम्हला निक्की कळवा खाली कंमेंट करून सांगा. काही अडचण अली तर आम्ही त्याचे निवारण करण्याचा पर्यंत करू, जर आपल्याला हि पोस्ट आवडली तर आपल्या मित्रा सबोत जरूर शेअर करा.

Room rent Agreement format in Marathi pdf Download

अश्या प्रकारच्या पोस्ट :- Pradhan Mantri Pik Pera Maharashtra पीकपेरा बाबत स्वयंघोषणा, Family Declaration Certificate For Scholarship PDF

2 thoughts on “Room rent Agreement format in Marathi pdf Download”

  1. Pingback: Declaration Regarding Power of Attorney in Maharashtra -

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *