Ramai Awas Gharkul Yojana Form Pdf । रमाई आवास घरकुल योजना अर्ज । रमाई आवास घरकुल योजना साठी लागणारे सर्व कागदपत्रे । gharkul ऑनलाइन आवेदन । रमाई आवास घरकुल योजना चेक लिस्ट ।
परत एक खूप महत्वाची पोस्ट आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहेत. आपल्या ग्रामपंचायत मध्ये आपल्यला माहित असेल कि अनुसूचित जाती साठी एक घरकुल योजना चालू आहे. त्या बद्दल मी या पोस्ट मध्ये माहिती देणार आहेत. व त्या साठी कोणत्या कागदपत्रांची गरज आहे. व त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागते आणि या योजनेचा अर्ज या पोस्ट मध्ये देणार आहेत.
आता आपण रमाई आवास घरकुल योजना कशी मिळते व या साठी काय करावे लागेल व या योजने साठी आपण पात्र झालो तर आपल्यला किती लाभ भेटणार अशी सर्व माहिती येथे पाहणार आहोत. तर सर्वात पहिले आपल्यला खाली दिलेल्या चेक लिस्ट व या योजनेसाठी लागणारे फॉर्म डाउनलोड करून घ्या खाली दिलेल्या pdf मध्ये दिलेले फॉर्म या योजनेचे खूप महत्वाचे फॉर्म आहे. हे सर्व फॉर्म ची प्रिंट करून घ्या व आपल्या गावातील ग्रामसेवक याना भेट आपल्यला हे सर्व माहिती देतात. विधवा/परित्यक्ता/घटस्फोटित/असल्याबाबत दाखला या फॉर्म बद्दल सुद्धा माहिती पाहू शकता.
Ramai Awas Gharkul Yojana Form Pdf
या योजना मध्ये जर आपण पात्र होत असाल तर आपल्यला महाराष्ट्र सरकार कडून दीड लाख रुपयाचा लाभ मिळेल हि योजना मंजूर करण्यासाठी आपल्यला खाली दिलेल्या चेक लिस्ट प्रमाणे व खाली दिलेल्या अटी प्रमाणे आहे.
रमाई आवास घरकुल योजना चेक लिस्ट
रमाई आवास योजना
लाभार्थींच्या प्रोफाईल ऑनलाइन करण्यासठी लाभार्थी कडून जमा करावयाची कागदपत्रे
चेक लिस्ट
ग्रामपंचायतिचे नाव :-
अ.क्र. | बाब | आहे किवां नाही |
1. | लाभार्थीला ग्रामसभेने पात्र ठरविले आहे काय | |
2. | लाभार्थीचे सध्याचे राहते घरा बाबतचा स्थळ पाहणी पंचनामा (या मध्ये राहत्या घराचे स्वरूप तसेच सहान जागा, या बाबत तपशील नोंदवावा) | |
3. | रहिवासी प्रमाणपत्र | |
4. | सक्षम अधिकाऱ्याने दिलेले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र | |
5. | सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र | |
6. | लाभार्थ्याने यापूर्वी कोणत्याही योजनेतून घरकुलाचा, घर दुरुस्तीचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र. | |
7. | नरेगा जॉब कार्ड नंबर | |
8. | आधार कार्ड ची प्रत | |
9. | मोबाईल क्रमांक | |
10. | जागा उपलब्धते बाबत…..नमुना नंबर 8 ची प्रत | |
11. | प्रस्तवित बांधकाम करावयाच्या जागेचा चतु:सीमा दर्शविणारा नकाशा | |
12. | लाभार्थीच्या नावे असलेल्या बँक खात्याचा पासबुक ची झेरोक्स प्रत, (यामध्ये लाभार्थीचे बँक खाते राष्ट्रीय कृत अथवा महाराष्ट्र ग्रामीण बँकेत असावे) बँक खाते क्रमांक IFSC CODE खातेदाराचे नाव व बँक शाखेचे नाव या बाबीचा समावेश झेरोक्स प्रती वर असावा. | |
13. | लाभार्थी सध्या राहत असलेल्या घराचा लाभार्थीसह मोबाईल द्वारे काढलेला फोटो…..सदर फोटो मोबाईल वरून ऑनलाइन अपलोड करावयाचा आहे. | |
14. | ज्या ठिकाणी लाभार्थी घरकुलाचे बांधकाम करणार आहे त्या जागेचा लाभार्थीसह मोबाईल व्दारे काढलेला फोटो सदर फोटो मोबाईल वरून ऑनलाइन उपलोड करावयाचा आहे. | |
15. | लाभार्थीचा आवश्यक करारनामा सध्या कागदावर हमीपत्राच्या स्वरुपात | |
16. | अपंग लाभार्थीच्या बाबतीत सक्षम अधिकाऱ्याने दिलेले अपंगत्व चे प्रमाणपत्र |
या योजने ची ऑफिशिअल वेब साईट वर जाऊन आपण या बद्दल ची माहिती पाहू शकता. www.rdd.maharashtra.gov.in
Pingback: Bank Passbook Arj in Marathi - Indian Document