pradhan mantri pik pera Maharashtra पीकपेरा बाबत स्वयंघोषणा

Pradhan Mantri Pik Pera Maharashtra पीकपेरा बाबत स्वयंघोषणा

Pradhan Mantri Pik Pera Maharashtra, पीकपेरा बाबत स्वयंघोषणा, पिक पेरा फॉर्म pdf 2020-2021, पिक पेरा स्वयं घोषणा पत्र pdf, Pik pera Declaration form, pik pera form pdf maharashtra,

नमस्कार मित्रानो आम्ही आपल्या साठी एक नवीन पोस्ट घेऊन आलो आहोत. आम्ही आपल्या साठी या पोस्ट मध्ये प्रधान मंत्री फसल बिमा योजना मध्ये जो आपल्याला पीक पेरा उपलोड करावा लागतो त्या साठी आम्ही पीक पेऱ्याची PDF घेऊन आलो आहोत. जर आपण CSC यूजर असाल तर आपल्याला याची गरज पडणारच किंवा आपण पीक विमा भरीत असाल तर हा फॉर्म ची आवश्यकता पडणार. म्हणून आम्ही आपल्या साठी डिरेक्ट मराठी मध्ये पीक पेरा घेऊन आलो आहोत आपण खाली दिलेल्या डाउनलोड लिंक वर क्लीक करून PDF डाउनलोड करू शकता.

मित्रानो जर तुम्हला माहित नसेल कि कश्या प्रकारे पीक विमा भारतात तर आम्हाला खालावू कंमेंट करून जरूर सांगा आम्ही आपल्या साठी एक नवीन पोस्ट घेऊन येईल. तरी पण या पोस्ट मध्ये मी आपल्या सांगतो कि जर पीक विमा भरवायचा असेल तर आपण CSC सेन्टर वर जाऊन भरू शकता किंवा Pradhan Mantri Fasal Bima Yojana या साईट वर जाऊन पण भरू शकता. पण माझ्या अनुभव नुसार आपण CSC मधूनच हा विमा भरावा.

Pradhan Mantri Pik Pera Maharashtra पीकपेरा बाबत स्वयंघोषणा

आपण या पीक पेऱ्या मध्ये कोणत्याही पीक चे नाव भरू शकता. आपल्या हा पीक पेरा जास्त Edit करावयाची गरज पडणार नाही किंवा या वर जास्त खाडाखोड करायची गरज पडणार नाही जर आपल्या या पीक पेरा Edit करायचा असेल तर PDF डाउनलोड करून PDF ओपन करा. त्यानंतर पीक पेऱ्या मधील नावांना क्लीक करून Copy करा. आणि Word मध्ये जाऊन Paste आणि जर आपल्याला काही बदल कराचा असेल Edit करून बदल करून घ्या आणि प्रिंट काढून घ्या.

तर मित्रानो आपल्याला काही अडचण अली तर आम्हाला खाली कंमेंट करून जरूर सांगा. आम्ही पर्यंत करू कि त्या वर काही उपाय सांगू. तर हि पोस्ट आपल्याला कशी वाटली हे हि कंमेंट करून जरूर सांगा. जर पोस्ट आवडली तर दुसऱ्यांची शेअर कर. कारण कि त्यांनाही या बद्दल ची माहित मिळेल आमच्या या वेब साईट वर आणखीन काही पोस्ट आहे त्या सुद्धा आपण पाहू शकता. त्या पासून आपल्याला काही माहित मिळेल. जर आपल्याला अश्याच प्रमाण पत्राची गरज असेल तर आम्ही या साईट वर अपलोड करीत असतो.

non creamy layer certificate maharashtra नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट कागदपत्रे, janam dakhla form pdf marathi जन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला

1 thought on “Pradhan Mantri Pik Pera Maharashtra पीकपेरा बाबत स्वयंघोषणा”

  1. Pingback: Ferfar Nakkal Arj in Marathi फेरफार नक्कल काढण्यासाठी अर्ज -

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

मुख्यमंत्री सौर कृषी पंप नव्याने सुरु २०२३ महाराष्ट्र शासन नवीन योजना/Pashusavardhan Vibhag Yojana