Pik Vima Crop Insurance Price Chart

Pik Vima Crop Insurance Price Chart पीकविमा रक्कम चार्ट Pdf

Pik Vima Crop Insurance Price Chart पीकविमा रक्कम चार्ट Pdf, Pradhan Mantri Fasal Bima Yojana Form PDF 2021, प्रधानमंत्री पीक विमा योजना फॉर्म 2021,

नमस्कार मित्रानो या पोस्ट मध्ये मी तुमच्या साठी पीक विमा रक्कम तक्ता घेऊन आलो आहेत. बऱ्याच वेळेस असे होते कि आपल्याला पीक विमा कोणत्या पिकाला किती भरायचा आहे हे माहित नसते. त्या मुले आम्ही या रक्कम तक्त्या मध्ये कोणत्या पिकाला किती विमा भरायचा आहे हि माहिती व किती क्षेत्र ला किती विमा आहे हि राव माहिती या चार्ट मध्ये दिलेली आहे. आम्ही हा तक्ता २०२०-२०२१ वर्ष साठी बनवलेला आहे. त्यामुळे आपण हे लक्षात घ्या कि दर वर्षी नवीन नवीन रक्कम भरावी लागते. मी तुम्हाला या पोस्ट मध्ये सर्व माहिती सांगणार आहे कि आपण दर वर्षी किती रक्कम भरावी लागते किंवा हा रक्कम तक्ता कशा प्रकारे Edit करावा व नवीन रक्कम कोठे दाखवली जातात.

कश्या प्रक्रारे Crop Insurance Premium Calculator करावे

सर्वात पहिले खाली दिलेल्या डाउनलोड बटण वरून आपण हा रक्कम तक्ता डाउनलोड करून घ्या. हा रक्कम तक्ता महाराष्ट्र तील प्रत्येक जिल्या साठी वेगळा आहे. तरआपण ज्या जिल्ह्यात राहत असेल तिथे प्रत्येक पिकासाठी वेगळी रक्कम भरावी लागते. तर आपण आपल्या जिल्हात कोणत्या पिकाला किती रक्कम भरावी लागते यासाठी https://pmfby.gov.in/ या लिंक वर जाऊन Insurance Premium Calculator या ऑप्सशन वर क्लीक करा.

त्यानंतर Season या वर क्लीक करून Season सेलेक्ट करा त्या मध्ये आपल्याला दोन ऑप्सशन मिळणार आहेत. पहिले म्हणजे Kharif आणि दुसरे म्हणजे Rabbi आपल्यला या दोन्ही Season मध्ये वेग वेगळी पिके मिळतील. त्यानंतर दुसऱ्या ऑप्सशन मध्ये आपल्यला Year सेलेक्ट करण्याचे दिसेल आपल्याला ज्या वर्षी चा आपल्यला विमा भरायचा ते वर्ष सेलेक्ट करा. तिसरे ऑप्सशन म्हणजे Scheme जर आपल्याला विकाचा विमा भरायचा असेल तर Pradhan Mantri Fasal Bima Yojana या वर क्लीक करा. आणि जर आपल्याला फळभाग विमा भरायचा असेल तर Weather Based Crop Insurance Scheme या ऑप्सशन वर जा. त्यानंतर State सेलेक्ट करण्याचे ऑप्सशन येईल त्यामध्ये आपले राज्य सेलेक्ट करा. नंतर जिल्हा निवडा. आणि Crop निवडचे दिसेल तिथे ज्या विकाचा विमा भरायचा असेल ते पीक निवडा. आपल्यला किती क्षेत्र मध्ये भरायचा आहे ते टाका. शेवटला Caluculate या बटण वर क्लीक करा. त्या नंतर सर्व माहिती ओपन होईल.

Pik Vima Crop Insurance Price Chart पीकविमा रक्कम चार्ट Pdf

Pradhan Mantri Pik Pera Maharashtra पीकपेरा बाबत स्वयंघोषणा Family Declaration Certificate For Scholarship PDF

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

मुख्यमंत्री सौर कृषी पंप नव्याने सुरु २०२३ महाराष्ट्र शासन नवीन योजना/Pashusavardhan Vibhag Yojana