Navin cheque book arj in Marathi pdf / नवीन चेक बुक मिळण्यासाठी अर्ज कसा लिहावा? / चेक बुक एप्लीकेशन in Marathi/ checkbook request letter in Marathi / checkbook apply application / How to write an application to get a checkbook / Checkbook application in pdf format in Marathi.
भरपूर आर्थिक व्यवहारासाठी चेक बुक ची गरज पडते आता तर डिजिटल जगामध्ये कॅश चा कोणी वापर करतच नाही. त्यामुळे चेक बुक खूप महत्वाचे झाले आहे. तर मित्रानो आपण या पोस्ट मध्ये बँक काडून चेक बुक घेण्यासाठी काय करावे लागेल व त्यासाठी अर्ज कशा प्रकारे लिहतात व एक अर्जाचा नमुना सुद्धा या पोस्ट मध्ये देणार आहोत.
आपल्यला हे तर माहित असेल कि Finance व कोणतेही वस्तू घेण्याची असेल तर त्या साठी सुद्धा चेक बुक ची गरज पडते किंवा RTGS, NEFT ने पैसे पाठवायचे असेल तर त्या साठी सुद्धा चेक बुक लागते. म्हणून आताच्या काळात चेक बुक हे खूप महत्वाचे आहे. चेक बुक चे महत्व तर आपल्यला कळले पण हे भेटते कसे किंवा कोणाकडून घेयचे हे माहिती नसते. हे चेक बुक आपल्यला ज्या बँकेत आपले खाते आहे ती बँक देत असते. त्या साठी बँकेला अर्ज करावा लागतो खाली आपण अर्ज ची PDF दिलेली आहे. त्या PDF ला प्रिंट कडून किंवा त्या PDF प्रमाणे अर्ज लिहून आपण अर्ज बँकेला देऊ शकता.
Navin cheque book arj in Marathi pdf
विनंती अर्ज
दिनांक :- …../……/20…
प्रती,
मा. शाखा अधिकारी साहेब
…………………………………….
ता………….. जी………………..
अर्जदार :- ……………………………………………………..
विषय :- नवीन चेक बुक मिळणे बाबत…….
(Ac No………………………………….)
मोहद्य,
उपरोक्त विषयास अनुसरुन आपणास सविनय अर्ज सादर करतो की, मी आपले बँकेचा खातेदार असून माझा खाते क्रमांक..………………………………………असा आहे. आर्थिक व्यवहार साठी चेक बुक ची गरज आहे. व मला या खात्याचे चेक बुक भेटले किवा संपले आहे तरी मी आपल्यला विनंती अर्ज करीत आहे कि मला या खात्याचे चेक बुक देण्यात यावे. तरी मी खाते आपल्या शाखे मध्ये खाते ओपन करते वेळेस जे पासबुक दिले होते त्याची प्रत मी या अर्ज सोबत देत आहे. तरी आपल्याला विनंती आहे कि मला या खात्याचे चेक बुक देण्यात यावे.
आपला खातेधारक
……………………………….
आपल्यला या बद्दल आणखीन माहिती हवी असेल तर आपण https://youtu.be/Ien8hClz8FY या लिंक वर जाऊन विडिओ पाहू शकता.
आपल्यला बँक ऑफ महाराष्ट्र चा RTGS, NEFT फॉर्म आपल्या या साईट वर मिळेल.
Pingback: Bank Passbook Arj in Marathi - Indian Document
Pingback: Marriage Biodata Format in Marathi - Indian Document
Pingback: link mobile number to bank account arj Marathi -