marriage biodata format in Marathi, Marathi biodata for marriage download pdf, विवाह बायोडाटा मराठी, marriage biodata-word in Marathi, लग्नासाठी बायोडाटा नमुना मराठी
बायोडेटा हा आताच्या घडीला खूप महत्वाचा आहे. बायोडेटा हा दोन प्रकारचा आहे एक म्हणजे नोकरी साठी आणि दुसरा म्हणजे छोकरी साठी तर आपण या पोस्ट मध्ये दोन नं चा बायोडेटा पाहणार आहोत. आपण या पोस्ट मध्ये लग्नासाठी जो काही बायोडेटा लागतो त्याचे फॉरमॅट या पोस्ट मध्ये देणार आहोत. आपण हा बायोडेटा Pdf व वर्ड किंवा अक्षर मध्ये देणार आहेत. आता बायोडेटा हा खूप महत्वाचा असून बायोडेटा मध्ये खूप प्रकार आहेत. आपण जो बायोडेटा देत आहेत. त्यामध्ये सर्व गोष्ठी मिळतील.
Marriage Biodata Format in Marathi
आपण मुलाचा व मुलीचा दोन्ही बायोडेटा फॉरमॅट देणार आहोत. आपण हा फॉरमॅट Pdf File डाउनलोड करून त्याची प्रिंट काढू शकता किंवा खाली अक्षर मध्ये पण देणार आहेत. ते कॉपी करून वर्ड किंवा अन्य कोणत्याही सॉफ्टवेर मध्ये हा बायोडेटा आपण तयार करू शकता. आपण बायोडेटा मध्ये जे काही पॉईंट आहे ते सर्व पॉईंट या बायोडेटा फॉरमॅट मध्ये मिळतील. Navin cheque book arj in Marathi pdf
मुलाचा लग्नासाठी बायोडेटा फॉरमॅट
आपण वर दिलेली Pdf सुद्धा डाउनलोड करू शकता किंवा खाली दिलेला फॉरमॅट कॉपी करू शकता पहिला फॉरमॅट हा मुलाचा आहे.
श्री गणेशाय नम
मुलाचे नाव | कु. |
जन्मनाव | |
जन्म तारीख | __/__/____ |
जन्मवार | |
जन्माची वेळ | |
जन्मठिकाण | |
शिक्षण | |
नोकरी | |
वर्ण | |
नक्षत्र | |
गण | |
रास | |
देवक | |
नाडी | |
रक्तगट | |
ऊंची | __फुट __इंच |
कुलदैवत | |
जात | |
वडिलांचे नाव | |
आईचे नाव | |
पत्ता | |
भाऊ | |
बहीण | |
मुलाचे मामा | |
नातेवाईक | |
फोन नंबर |
मुलीचा लग्नासाठी बायोडेटा फॉरमॅट
आपण मुलीचा बायोडेटा फॉरमॅट व डेमो पण देत आहोत त्या डेमो नुसार आपण मुलीचा बायोडेटा तयार करू शकता. आपण फक्त ज्यांचा बायोडेटा बनवायचा आहे त्यांचे नाव व त्यांची माहिती टाकायची आहे. बाकी डेमो मध्ये जी माहिती आहे ती काडून टाकायची व बायोडेटा बनवऱ्याची माहिती टाका.
श्री गणेशाय नम
मुलीचे नाव | कु. पूजा दीपक माळी |
जन्मनाव | साक्षी |
जन्म तारीख | १७/०३/१९९८ |
जन्मवार | मंगळवार |
जन्माची वेळ | सायंकाळी ८ वा ३५ मिनिटांनी |
जन्मठिकाण | भोकर |
शिक्षण | १२ वी |
नोकरी | शिक्षण |
वर्ण | गोरा |
नक्षत्र | श्रवण |
गण | देव |
रास | कुंभ |
देवक | धार |
नाडी | अन्त्य |
रक्तगट | O+ |
ऊंची | ५ फुट ४ इंच |
कुलदैवत | मोहटादेवी |
जात | हिंदू मराठा |
वडिलांचे नाव | दीपक मधुकर माळी |
आईचे नाव | मथुरा दीपक माळी |
पत्ता | अंबड ता.अंबड जी.जालना |
भाऊ | सतीश दीपक माळी |
बहीण | रुपाली दीपक माळी |
मुलीचे मामा | ज्योतीराव रामदास कोल्हे |
नातेवाईक | कोल्हे, राजुरे, मगरे, माने, |
फोन नंबर | ८५५५७७४७२५ |
जर आपल्याला हे काहीही कळत नसेल तर आपण खाली एक विडिओ व लिंक देत आहे त्यावर जाऊन आपण आणखीन सविस्तर माहिती पाहू शकता.
Video Link:- https://youtu.be/7NVm8soJGec