Gram Panchayat Election Form pdf in Marathi

Gram Panchayat Election Form pdf in Marathi

Gram Panchayat Election Form pdf in Marathi, सरपंच पदासाठी लागणारी कागदपत्रे, gram panchayat election rules Maharashtra in Marathi, gram panchayat election Maharashtra online application,

नमस्कार मित्रांनो आपण आज ग्रामपंचायत निवडणुकीबद्दल या पोस्ट मध्ये चर्चा करणार आहोत. भारत एक लोकशाही देश आहे आणि कोणत्याही देशात लोकशाही आहे म्हणजे नवडणूक तर राहणारच भारतामध्ये खूप प्रकारच्या निवडणूक होतात. त्यामध्ये महाराष्ट्रा मधील एक ग्राम पंचायत नवडणूक या बद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत कि सरपंच बनण्यासाठी काय पात्रता आहे. या निवडणूक मध्ये दिवसानदिवस खूप बद्दल होत असतात. या साठी लागणारी पात्रता खूप सोपी आहे तर चला बघू काय आहे या बद्दल माहिती

Gram Panchayat Election Form pdf in Marathi

आपण हा फॉर्म माहिती साठी देत आहोत आता तुम्हला ग्राम पंचायत निवडणूक साठी जर फॉर्म भरायचा असेल तर हा फॉर्म ऑनलाईन झाला आहे आपण State Election Commission Maharashtra या साईट वर जाऊन हा फॉर्म भरू शकता. हा फॉर्म कसा भरायचा निवडणूक आयोगाने Pdf दिलेली आहे आपण ते बगुन हा फॉर्म भरू शकता.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पात्रता

 • तो/ती भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
 • १ जानेवारी १९५५ च्या समोर जन्मलेला उमेदवार असल्यास तो ७ वि पास पाहिजे.
 • उमेदवाराचे वय २१ वर्षे पाहिजे.
 • उमेदवारला सरकारी नौकरी नाही पाहिजे.
 • उमेदवारला १२ सप्टेंबर २००१ च्या नंतर अपत्या ची संख्या दोन पेक्षा जास्त नाही पाहिजे.
 • उमेदवाराचे नाव ग्रामपंचायत मतदार यादीत असणे आवश्यक आहे.
 • उमेदवार कडे कोणतेही थकबाकी नसली पाहिजे.
 • उमेदवार ग्रामपंचायती चा ठेकेदार नाही पाहिजे.
 • उमेदवारावर कोणताही गुन्हा दाखल नाही पाहिजे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रे

 • नॉमिनेशन अर्ज (फॉर्म जर ऑनलाईन भरला असल्यास त्याची प्रिंट)
 • शौचालय वापरात असल्याचे प्रमाणपत्र.
 • थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र.
 • मतदार यादीत नाव असलेले पान (झेरॉक्स)
 • ओळखपत्र ( आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड इ. कोणतेही एक )
 • अपत्याचे स्वंय घोषणापत्र.
 • घरात शौचालय असल्याचा पुरावा.
 • जात प्रमाणपत्र (कास्ट) राखीव जगासाठी
 • जात पडताळणी प्रमाणपत्र(कास्ट वेलिडिटी) जर नसेल तर जात पडताळणीसाठी सादर केलेली पावती सदर पावती बरोबर जात वैधता प्रमाणपत्र निवडून आल्यानंतर 12 महिन्याच्या आत सादर करावयाची हमीपत्र. (राखीव जगासाठी)
 • वयाचा पुरावा जसे कि (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र(TC) सनद)
 • नावावर असलेली प्रॉपर्टी स्वयंघोषणा पत्र.
 • नवीन बँक पासबुक राष्ट्रीयकृत बँक.
 • ठेकेदार नसल्याचे स्वंय घोषणपत्र.
 • थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.
 • पासपोर्ट साईज फोटो.
 • कोणताही गुन्हा नसलेले प्रमाणपत्र.

तर कशी वाटली आमची ही पोस्ट नक्की कंमेंट करून सांगा आणि या बद्दल आणखीन काही माहिती पाहिजी असेल ते पण कळवा. अश्या प्रकारच्या आणखीन पोस्ट पहा Self-Declaration Format Marathi pdf स्वयं घोषणा पत्र मराठी, toilet certificate application form pdf शौचालय दाखला

1 thought on “Gram Panchayat Election Form pdf in Marathi”

 1. Pingback: नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक पात्रता व आवश्यक कागदपत्रे -

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

मुख्यमंत्री सौर कृषी पंप नव्याने सुरु २०२३ महाराष्ट्र शासन नवीन योजना/Pashusavardhan Vibhag Yojana