government valuation of property form in Maharashtra, property valuation form Marathi pdf, मूल्यांकनासाठी अर्ज शेतजमीन किंवा भूखंड करीता, IGR Maharashtra valuation, e-valuation Maharashtra
आपण आज परत एक नवीन पोस्ट घेऊन आलो आहेत. आपल्या जवळ प्रॉपर्टी असेल च पण आपल्याला हे माहित नसते कि आपल्या जवळची प्रॉपर्टी किती पैश्याची आहे. किंवा आपल्याला काही कारणासाठी आपल्या प्रॉपर्टी चे गोवऱमेन्ट च्या मूल्य नुसार किती पैसे बनतात हे पाहण्यासाठी आज आम्ही हि पोस्ट घेऊन आलो आहेत. आपण या पोस्ट मध्ये आपल्या प्रॉपर्टी चे Valuation कसे पाहू शकता किंवा Valuation काढण्यासाठी नेमके काय करावे लागते व कोणते डोकमेण्ट ची गरज पडते व Valuation काढण्यासाठी जो काही अर्ज लागतो तो पण या पोस्ट मध्ये देणार आहोत.
Government Valuation of Property Form in Marathi
आपण या पोस्ट मध्ये Pdf फाईल देणार आहोत. या पोस्ट मध्ये आपल्याला मुल्याकंन साठी जे काही लागते ते सर्व या पोस्ट मध्ये देणार आहोत. या Pdf फाईल मध्ये दोन अर्ज आहेत. तर सर्वात पहिले आपण हे पाहू कि नेमकं प्रॉपर्टी Valuation कोणत्या ऑफिस मधून काढतात. हे काढण्यासाठी आपल्या जवळची रजिस्ट्री किंवा दुय्यम निबंधक कार्यालय मध्ये आपण कडू शकता.
त्यासाठी आपल्यला दुय्यम निबंधक कार्यालय मध्ये एक अर्ज करावा लागतो. तो अर्ज आपण या Pdf मध्ये दिलेला आहे. सर्वात पहिले आपल्याला ज्या कोणत्याही प्रॉपर्टी चे Valuation काढायचे आहे त्या प्रॉपर्टी चे डोकमेण्ट सोबत ठेवा जर आपली प्रॉपर्टी शेत जमीन असेल तर आपण ७/१२ घेऊन जाऊ शकता. जर आपला प्लॉट असेल तर आपण नगर पालिका मधील फॉर्म ४३ घेऊन जाऊ शकता.
दिनांक :- / /202
मा. दुय्यम निबंधक साहेब,
दुय्यम निबंधक कार्यालय, …………….
ता. …………… जी. …………………….
विषय :- बाजार भाव मूल्य प्रमाणपत्र मिळणे बाबत.
अर्जदार :- ……………………………………………………………………..
रा. …………….. ता. ……………… जी. ……………………
महोदय,
वरील विषयी विनंती अर्ज सादर करतो/करते कि, मला बँक कामासाठी / कर्ज प्रकरणासाठी माझे मालकी व ताब्याचे मालमत्तेचे बाजार भाव मूल्य प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.
गावाचे नाव …………………………. तालुका ……………………………. जिल्हा ………………………………….
गट नंबर ………………………… घर नंबर …………………………… सिटी सर्वे नंबर ………………………….
क्षेत्रफळ | पो. खारद | आकार | मालकी क्षेत्र |
__________________________________________________________________________
तरी विनंती कि मला / अर्जदारास वरील मालकत्तेचे बाजार मूल्य / मुल्यांकन प्रमाण पत्र देण्याची कृपा करावी हि विनंती.
दिनांक :- / /202
अर्जदार
सही …………………………
नाव …………………………
आपण हेच Valuation ऑनलाइन सुद्धा पाहू शकता. igr maharashtra valuation या साईट वर जाऊन या ठिकाणी आपला जिल्हा व तालुका व गाव निवडून आपल्या क्षेत्राचे मुल्याकंन पाहू शकता पण हे लक्षात ठेवा कि आपण हे Valuation कोणत्याही सरकारी किंवा खाजगी कामासाठी वापरू शकता नाही आपल्याला हे दुय्यम निबंधक कार्यालय मधूनच घ्यावे लागेल.
Pingback: solicitation certificate affidavit format in Marathi -