form d1 test report msedcl in marathi pdf

form d1 test report msedcl in marathi pdf

form d1 test report msedcl in Marathi pdf, mseb test report format in Marathi, महावितरण टेस्ट रिपोर्ट मराठी pdf, डाउनलोड टेस्ट रिपोर्ट महावितरण,

मित्रानो आपण महाराष्ट्र मध्ये राहत असलं तर आपल्यला लाईट ची गरज पडत असेल. व लाईट साठी आपल्यला मीटर घ्यावे लागते. आणि हो जर आपण महावितरण या कंपनी कडून मीटर घेत असलं तर आपल्यला फॉर्म डी १ याची गरज पडेल फॉर्म ड १ म्हणजे आपल्यला कोणत्या प्रकारची लाईट ची गरज आहे या फॉर्म मध्ये दर्शवले जाते. आपण कोणत्याही काम साठी लाइट घेत असलं तर आपल्याला या फॉर्म ची गरज तर पडणार आहे. जसे कि आपण घरगुती, कामासाठी किंवा व्यवसायिक किंवा कारखाना किंवा किंवा तात्पुरती लाईट या सर्व कामासाठी लाईट घेण्यासाठी हा फॉर्म गरजेचं आहे.

form d1 test report msedcl in marathi pdf

वर दिलेल्या बटण वरून हा फॉर्म डाउनलोड करू शकता. मित्रानो आपण या फॉर्म मधून खूप सारी प्रकारच्या विजेची मागणी करू शकता. जसे कि दिवे, पंखा, ३ पिन, घरगुती उपकरणे, या सर्वांची आपण मागणी करू शकता. आपण हे पॉईंट्स आणि व्हाट्स मध्ये देऊ शकता.जर आपल्यला या बद्दल काही माहिती नसेल तर आपण आपल्या लाईनमन कडून लिहून घेऊ शकता. त्या नंतर त्या फॉर्म वर लाईटमॅन यांची सही घेऊन आपण लाईट ऑफिस मध्ये जाऊन जमा करू शकता. किंवा आपण नवीन जोडणी साठी ऑनलाईन सुद्धा फॉर्म भरू शकता. महावितरण या साईट वर जाऊन आपण फॉर्म भरू शकता. आपल्याला नवीन जोडणी साठी आणखीन एक फॉर्म ची गरज पडणार आहे. MSEB new connection A1 form pdf Marathi महावितरण नवीन कनेक्शन अर्ज आपण या लिंक वर जाऊन तो फॉर्म पण डाउनलोड करू शकता.

मित्रानो आपल्यला नवीन कॅनेकशन साठी कोणत्याही अर्जाची गरज पडो आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा आम्ही आपल्या साठी तो फॉर्म घेऊन येण्याचा प्रयत्न करू. मित्रानो आपल्यला हि पोस्ट व साईट कशी वाटली नक्की कंमेंट करून कळवा. जर या फॉर्म ची कोणालाही गरज असेल तर या पोस्ट ला जरूर शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

मुख्यमंत्री सौर कृषी पंप नव्याने सुरु २०२३ महाराष्ट्र शासन नवीन योजना/Pashusavardhan Vibhag Yojana