Ferfar Nakkal Arj in Marathi फेरफार नक्कल काढण्यासाठी अर्ज

Ferfar Nakkal Arj in Marathi फेरफार नक्कल काढण्यासाठी अर्ज

Ferfar Nakkal Arj in Marathi, फेरफार नक्कल काढण्यासाठी अर्ज, फेरफार काढणे, भूमि अभिलेख फेरफार अर्ज, आपली चावडी फेरफार, maha ferfar 7/12

मित्रानो आपल्यला फेरफार नक्कल ची केव्हा तरी गरज पडणार किंवा पडत असेल तर आम्ही या पोस्ट मध्ये फेरफार नक्कल काढण्यासाठी जो अर्ज लागतो त्या साठी मराठी मध्ये फॉरमॅट घेऊन आलो आहेत. आपण फेरफार नक्कल तहसील मधून कडू शकता त्या साठी सर्वात पहिले आपल्याला अर्ज करण्याची गरज असते. आपण हा अर्जाची प्रिंट करून हा अर्ज भरून तहसील मध्ये जमा करू शकता.

मित्रानो आता फेरफार आपण दोन प्रकारे काढू शकता. फेरफार हा ऑनलाईन पण झाला आहे आपण तहसील मध्ये जाऊन आपला फेरफार क्रमांक दाखून विचारू शकता कि हा फेरफार ऑनलाइन आहे का ऑफलाईन आहे. जर हा फेरफार ऑफलाईन असेल तर आपण तहसील मधून फेरफार काडू शकता

Ferfar Nakkal Arj in Marathi फेरफार नक्कल काढण्यासाठी अर्ज

जर हा ऑनलाईन असेल तर आपण आपल्या तलाठी ऑफिस किंवा तहसील मधून मंडळ अधिकाराला भेटून सुद्धा हा फेरफार काडू शकता. पण आपल्यला या पोस्ट मध्ये दिलेला अर्ज भरावा च लागेल.




मित्रानो तुम्हाला या अर्ज ची प्रिंट काढून या मध्ये तुम्हाला जास्त काही भरायची गरज नाही हा अर्ज आधीच पूर्ण पणे भरेल आहे. या मध्ये सर्वात पहिले दिनांक भरावी त्यानंतर आपल्याला ज्या तहसील मधून फेरफार काढ्याचा आहे त्या तहसील चे नाव टाका आपला तालुका टाका जिला भर त्यानंतर अर्जदाराचे नाव भरावे पूर्ण पत्ता भराव नंतर फेरफार क्रमांक आणि गट क्रमांक भरावा.

मित्रानो शेत विक्री किंवा खरेदी केलं तर हे शेत ७/१२ वर आले कि नाही ते पाहण्यासाठी किंवा आपल्या शेताचा ७/१२ व ८अ पाहण्यासाठी आपण महाभूलेख या साईट वर जाऊन पाहू शकता.

Pradhan Mantri Pik Pera Maharashtra पीकपेरा बाबत स्वयंघोषणा

Age Nationality and Domicile Certificate डोमिसाइल सर्टिफिकेट कागदपत्रे

मित्रानो पोस्ट कशी वाटली नक्की आम्हाला कळवा आणि हो आणखीन कोणते अर्ज व फॉर्म ची आपलयाला गरज आहे ता सुद्धा सांगा आम्ही नक्की पर्यंत करू कि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर देऊ. जर आपल्याला हि पोस्ट आवडली तर आपण आपल्या मित्राला, नातेवाईक, शेजारी जितकं होईल तितकी शेअर करा.

1 thought on “Ferfar Nakkal Arj in Marathi फेरफार नक्कल काढण्यासाठी अर्ज”

  1. Pingback: shet mojani arj in Marathi जमीन मोजणी अर्ज नमुना मराठी -

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

मुख्यमंत्री सौर कृषी पंप नव्याने सुरु २०२३ महाराष्ट्र शासन नवीन योजना/Pashusavardhan Vibhag Yojana