Declaration Regarding Power of Attorney in Maharashtra

Declaration Regarding Power of Attorney in Maharashtra

Declaration Regarding Power of Attorney in Maharashtra, पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी स्वघोषणा फॉरमॅट मराठी, मुखत्यारपत्र मराठी, poa affidavit format in Marathi pdf, Mukhtyar patra format in Marathi, पावर ऑफ अटॉर्नी मराठी,

नमस्कार मित्रानो आज आम्ही परत एक नवीन पोस्ट घेऊन आलो आहेत. मित्रानो आपल्याला या वेब साईट वर नवीन नवीन फॉर्म, प्रमाणपत्र, ऍफिडेव्हिट फॉरमॅट देत असतो. मित्रानो आज आम्ही पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी च स्वघोषणा फॉरमॅट घेऊन आलो आहेत. मित्रानो आपल्यला माहित असेल कि या फॉरमॅट ची आपल्यला किती गरज पडते. मित्रानो हे फॉरमॅट आपण मराठी मध्ये घेऊन आलो आहेत. मित्रानो आपल्यला माहित असेल कि पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी हि रजिस्ट्रार ऑफिस मध्ये केलं जाते.

Declaration Regarding Power of Attorney in Maharashtra

मित्रानो आपल्यला हा फॉर्म कसा वाटला आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा. आपल्याला या वेब साईट वर भरपूर असे फॉर्म मिळतील ज्या पासून आपला चांगलंच फायदा होईल. अशी मी अशा करतो आणि हो आपल्याला कोणत्या फॉर्म ची गरज आहे ते आम्हला नक्की कालवा तो फॉर्म आम्ही नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करू.

FORM 1 Application-Cum-Declaration As To Physical Fitness

मित्रानो आपल्याला नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र राज्य या विभागा मध्ये कोणतेही काम करायचे असेल तर आपण या वेब साईट वर जाऊन ऑनलाइन चे काम करू शकता. नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये खूप काही सेवा ऑनलाइन झाल्या आहेत. जसे कि नोटीस ऑफ इन्टिमेशन, नवीन रजिस्ट्री साठी नंबर लावणे असे खूप काही आपल्याला या साईट वर मिळेल.

Room rent Agreement format in Marathi pdf Download

तर मित्रानो हि पोस्ट कशी वाटली ते नक्की कालवा आणि हो आपल्यला काही प्रॉब्लेम आला तर कंमेंट करून नक्की कालवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

मुख्यमंत्री सौर कृषी पंप नव्याने सुरु २०२३ महाराष्ट्र शासन नवीन योजना/Pashusavardhan Vibhag Yojana