Bank Statement Request Arj format Marathi

Bank Statement Request Arj format Marathi

bank statement request arj format Marathi, How to write a letter to bank manager for a bank statement in Marathi, बँक स्टेटमेंट अर्ज मराठी

आपल्याला कोण त्या ना कोणत्या कारणासाठी बँक स्टेटमेंट ची गरज पडते. आणि बँकेत जाऊन स्टेटमेंट काढावे लागते. तेथे गेलेवर बँक अधिकारी आपल्याला अर्ज लिहून द्या सांगतात. त्या मुळे आपली खूप अडचण होते. ती अडचण दूर करण्यासाठी आम्ही हि पोस्ट घेऊन आलो आहेत. आम्ही या पोस्ट मध्ये बँक स्टेटमेंट मंगनी अर्ज फॉरमॅट मराठी मध्ये आणले आहेत. या अर्जाचा उपयोग आपण कोणत्याही बँकेसाठी करू शकता. व आपण तारखेनुसार बँक स्टेटमेंट साठी अर्ज करू शकता या अर्जामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.

Bank Statement Request Arj format Marathi

आम्ही या पोस्ट मध्ये या अर्जाची pdf file देत आहेत. आपण या file ची प्रिंट काढून आपल्या बँक चे नाव व अर्जदाराचे नाव व कोणत्या तारखेपासून व किती महिन्याचे व आपल्या बँक खात्याचा Ac. No. टाकून हा अर्ज बँक मध्ये जाऊन जमा करू शकता. बाकी आपल्याला या मध्ये काहीही बदल करायची गरज नाही. या अर्ज मध्ये बँक स्टेटमेंट काढण्यासाठी सविस्तर माहिती दिलेली आहे. जास्त काही या मध्ये दिलेले नाही ज्या कामासाठी आपण अर्ज करतो आहेत. तेच काम या अर्ज मध्ये स्पष्ट केलेले आहेत. आणि एक दम सोप्या पद्धतीने हा अर्ज तयार केलेला आहे बँक अधिकाऱ्याला समजेल असा हा अर्ज आहेत.

बँक स्टेटमेंट अर्ज मराठी

आम्ही अर्ज अक्षर मध्ये पण देत आहोत आपण येथून हा अर्ज कॉपी करून शुद्ध अर्ज बनवू शकता.

विनंती अर्ज दिनांक :- __/__/20__

प्रती,

मा. शाखा अधिकारी साहेब

_____________________

ता.______ जी.______

अर्जदार :- _______________________________

विषय :- माझ्या खात्याचे स्टेटमेंट मिळणे बाबत….

(Ac No._______________)

(___ महिन्याचे)

मोहद्य,

      वरील विषयी अनुसरून अर्ज सादर करतो, कि माझे सेविंग खाते आपल्या शाखेमध्ये आहेत. मला माझ्या या खात्याचे काही करणासाठी माझ्या या खात्याचा व्यवहार पहायचा आहे. त्यासाठी या खात्याचा मला मागील (___ महिने) दिनांक:- ___/___/_____ ते ___/___/_____ तारखे पर्यन्त चे स्टेटमेंट ची गरज आहे. तरी माझा (खाते नं._______________________) हा आहे. तरी मला स्टेटमेंट देण्यात यावी हि नम्र विनंती.

                                                              आपला खातेधारक          

________________________

जर आपल्याला हे समजले नाही तर आपण खाली दिलेल्या विडिओ पाहून शुद्ध अर्ज तयार करू शकता. किंवा https://youtu.be/TzTNBYEr3M0 या लिंक वर जाऊन पाहू शकता

1 thought on “Bank Statement Request Arj format Marathi”

  1. Pingback: Bank Passbook Arj in Marathi -

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

मुख्यमंत्री सौर कृषी पंप नव्याने सुरु २०२३ महाराष्ट्र शासन नवीन योजना/Pashusavardhan Vibhag Yojana