Bank Passbook Arj in Marathi

Bank Passbook Arj in Marathi

Bank Passbook Arj in Marathi, Navin नवीन बँक पासबुक साठी अर्ज, bank new passbook request letter format in Marathi, How to write a letter to bank manager to issue new passbook due to pages are over, link mobile number to bank account arj Marathi

आपण परत एक नवीन अर्ज आपल्या साठी घेऊन आलो आहेत. जर आपण बँक मध्ये account ओपन केले असेल तर आपल्याला त्या खात्याचा व्यवहार पाहण्यासाठी पासबुक ची गरज पडते पण आपल्यला माहिती नसते कि बँक पासबुक कश्या प्रकारे मिळते व त्या साठी नेमकं काय करावं लागते. तर आपण या पोस्ट मध्ये या बद्दल ची सर्व माहिती पाहणार आहोत. व बँक पासबुक मिळवण्या साठी जो बँक मॅनेजर ला अर्ज करावा लागतो ते पण या पोस्ट मध्ये बघणार आहोत. bank account close application in Marathi pdf

Bank Passbook Arj in Marathi

आपल्या खात्याचे पासबुक मिळवण्यासाठी आपल्याला बँक मा. शाखाधिकारी साहेब यांना अर्ज करावा लागतो. तर आम्ही या पोस्ट मध्ये पासबुक मिळणे बाबत…. अर्जाचा format खाली pdf स्वरूपात दिलेला आहे. आपण तो अर्ज पाहून त्या प्रकारे लिहू शकता किंवा त्या अर्जाची प्रिंट कडून त्यावर कोणती बँक आहे. त्या बँक चे नाव व त्या बँक चा जिल्हा व तालुका त्या रिकाम्या जागी लिहून आपला खाते क्रमांक लहून व आपले नाव टाकून त्या वर सही करून तो अर्ज बँक मध्ये जाऊन मॅनेजर साहेबाना द्या ते आपल्याला आपल्या खात्याचे पासबुक देईल. त्यानंतर आपण आपल्या खात्यावर किती व्यवहार केला हे आपण बँक मध्ये जाऊन प्रिंट घेऊ शकता. जर आपल्याला स्टेटमेंट साठी अर्ज फॉरमॅट लागत असेल तर आपण या पोस्ट जाऊन पाहू शकता. Bank Statement Request Arj format Marathi

नवीन बँक पासबुक साठी अर्ज

विनंती अर्ज

दिनांक :- __/__/20__

प्रती,

मा. शाखा अधिकारी साहेब

_____________________

ता.______ जी.______

अर्जदार :- _______________________________

 विषय  :- नवीन पासबुक मिळणे बाबत…….

(Ac No._______________)

मोहद्य,

      उपरोक्त विषयास अनुसरुन आपणास सविनय अर्ज सादर करतो की, मी आपले बँकेचा खातेदार असून माझा खाते क्रमांक _____________________ असा आहे. व मला या खात्याचे पासबुक भेटले नाही तरी मी आपल्यला विनंती अर्ज करीत आहे कि मला या खात्याचे पासबुक देण्यात यावे. तरी मी खाते आपल्या शाखे मध्ये खाते ओपन करते वेळेस जे ओळख पत्र दिले होते त्याची प्रत मी या अर्ज सोबत देत आहे. तरी आपल्याला विनंती आहे कि मला या खात्याचे पासबुक देण्यात यावे.

                                                              आपला खातेधारक          

__________________

Navin cheque book arj in Marathi pdf जर आपल्याला काही प्रोब्लेम्ब येत असेल तर आपण या लिंक वर जाऊन हा विडिओ पाहू शकता:- https://youtu.be/PwioL3-zdeo

Ramai Awas Gharkul Yojana Form Pdf

1 thought on “Bank Passbook Arj in Marathi”

  1. Pingback: SBI RTGS/NEFT form pdf latest 2023 -

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

मुख्यमंत्री सौर कृषी पंप नव्याने सुरु २०२३ महाराष्ट्र शासन नवीन योजना/Pashusavardhan Vibhag Yojana