Bandhkam Kamgar Labharthi Nondani Arj pdf

Bandhkam Kamgar Labharthi Nondani Arj pdf

Bandhkam Kamgar Labharthi Nondani Arj pdf, बांधकाम कामगार लाभार्थी नोंदणी अर्ज pdf, बांधकाम कामगार योजना फॉर्म, कामगार फॉर्म महाराष्ट्र, बांधकाम कामगार योजना कागदपत्रे

महाराष्ट्र एक प्रगतिशील राज्य आहे आणि या राज्य मध्ये खूप प्रमाणात बांधकाम चालू आहे. बांधकाम चालू असल्या मुळे या कामासाठी लागणारे लेबर मंग ते कोणत्याही क्षेत्रात बांधकाम करणारे आहेत. म्हणून महाराष्ट्र सरकार खूप चांगली योजना चालू केली आहे. तर आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत कि हि योजना कोणती आहे. या योजने साठी लागणारे कागदपत्रे, या योजनेसाठी लागणार फॉर्म हि सर्व माहिती आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.

जर आपण बांधकाम कामगार असाल तर आपण हि पूर्ण पोस्ट पहा. बांधकाम कामगारणासाठी हि योजना खूप महत्वाची आहे. या योजने पासून खूप फायदा आपल्यला होऊ शकतो. आपण या योजना चे वेब साईट वर जाऊन सुद्धा या बद्दल ची माहिती पाहू शकता. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ येथे आपल्यला सर्व माहिती मिळेल कि या योजने पासून कोण कोणते लाभ मिळेल हे सर्व काही येथे आहे.

Bandhkam Kamgar Labharthi Nondani Arj pdf

आम्ही या पोस्ट मध्ये बांधकाम कामगार लाभार्थी नोंदणी अर्ज pdf देणार आहोत. आपण या योजना साठी पात्र असता पण आपल्यला हे माहित नसते कि हा अर्ज आपल्यला कोठे मिळेल व या योजने साठी आपण अप्लाय कोठे करू शकता. व आपल्यला या साठी कोणते कोणते कागदपत्रे लागतात हि माहिती नसते तर आपण या पोस्ट मध्ये हि सर्व माहिती देणार आहोत. तर आपण सर्वात पहिले हा अर्ज डाउनलोड किंवा प्रिंट करून घ्या.

या योजनेसाठी आपण online पण हा फॉर्म भरू शकता. आपण हा फॉर्म स्वतः पण भरू शकता https://lms.mahaonline.gov.in/ या लिंक वर जाऊन आपण या योजने साठी नोंदणी करू शकता. तर आता आपण पाहू कि या योजना साठी कोणते डोकमेण्ट लागणार आहेत.

बांधकाम कामगार योजना कागदपत्रे

 1. वयाबाबतचा पुरावा (यापैकी एक)
  • आधारकार्ड
  • पारपत्र
  • पॅनकार्ड
  • वाहनचालक परवाना
  • जन्माचा दाखला
  • शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
 2. मागील वर्षात ९० किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र (यापैकी एक)
  • मालक
  • ग्रामसेवक
  • म.न.पा.
  • न.पा.ने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने प्रमाणपत्र
 3. रहिवासी पुरावा (यापैकी एक)
  • आधारकार्ड
  • पारपत्र
  • पॅनकार्ड
  • वाहनचालक परवाना
  • मागील महिन्याचे विधूत देयक
  • ग्रामपंचायत दाखला
 4. फोटो आयडी पुरावा (यापैकी एक)
  • आधारकार्ड
  • पारपत्र
  • पॅनकार्ड
  • वाहनचालक परवाना
  • मतदाता ओळखपत्र
 5. बँक पासबुक ची झेरोक्स
 6. पासपोर्ट आकारातील ३ रंगीत फोटो

1 thought on “Bandhkam Kamgar Labharthi Nondani Arj pdf”

 1. Pingback: 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र pdf - Indian Document

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

मुख्यमंत्री सौर कृषी पंप नव्याने सुरु २०२३ महाराष्ट्र शासन नवीन योजना/Pashusavardhan Vibhag Yojana