Application for new ATM card in Marathi format, ATM कार्ड मिळणे बाबत अर्ज, नवीन एटीएम कार्ड मिळवण्यासाठी अर्ज
डिजिटल भारत मध्ये आता खूप काही गोष्टी डिजिटल होत आहे. त्या मध्ये एक गोष्ट म्हणजे बँकेत जाऊन पैसे काढणे हे खूप कठीण आहे व वेळ पण जास्त जातो त्या साठी बँकेने खूप सोपा पर्याय दिलेला आहे तो म्हणजे ATM कार्ड. तर आपण या पोस्ट मध्ये ATM कार्ड कश्या प्रकारे मिळवू शकता व हे काढण्यासाठी आपल्याला कोणते document लागतात व नवीन एटीएम कार्ड मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा या बद्दल ची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
आपल्याला नवीन ATM कार्ड साठी बँक मॅनेजर साहेबाना एक अर्ज करावा लागतो. या पोस्ट मध्ये आपल्याला pdf स्वरूपात एक अर्ज दिलेला आहे तो अर्ज प्रिंट करून किंवा त्या अर्ज प्रमाणे नवीन अर्ज तयार करून आपण त्या वर आपल्या खात्याची माहिती व बँक चे नाव बँकेचा पत्ता त्या नंतर अर्जदाराचे नाव व सही करून बाकी राहिलेली माहिती पूर्ण भरून अर्जासोबत बँक पासबुक चे झेरॉक्स, आधार कार्ड चे झेरॉक्स सोबत देऊन बँक मॅनेजर साहेबानं द्या. ते आपल्या पत्त्यावर ATM कार्ड पाठवतील.
new atm card application format in Marathi pdf,
प्रति, दि.—/—/———
बँक मॅनेजर साहेब,
————————————बँक,
पत्ता———————————-,
—————————————,
————————————–,
विषय :- ATM कार्ड मिळणे बाबत.
अर्जदार :- श्री/श्रीमती/कु.——————————————————————–
मोहद्य,
वरील विषय विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो / करते कि, आपल्या———————या बँकेत माझे बचत खाते आहे, मला दररोज बँकेच्या आर्थिक व्यवहार साठी ATM कार्ड ची खूप आवश्यकता आहे.
तरी मा. मोहदय साहेबांनी मला लवकरात लवकर ATM कार्ड द्यावे हि माझी नम्र विनंती.
आपला/आपली विश्वासू
अर्जासोबत
सही | sign :- …………………………….
- बँक पासबुक झेरोक्स खातेदाराचे नाव :- …………………………….
- आधार कार्ड झेरोक्स
- पॅन कार्ड झेरोक्स खाते नं. | A/C No.:- …………………………….
- ………………………..
- ……………………….. मोबाईल नं :- …………………………….
पत्ता | Address :- …………………………….
तर आपण अक्षरा मध्ये पण फॉरमॅट दिलेला आहे तर ते पाहून पण आपण अर्ज लिहू शकता जर आपल्याला या अर्जामध्ये काही प्रॉब्लेम आला तर नक्की कॉमेंट करून सांगा. जर आपल्याला अर्ज मुळे फायदा होत असेल तर आपण नक्की या पोस्ट ला शेअर करा. आणि हो अर्ज ची अधिक माहिती घेण्यासाठी आपण https://youtu.be/_iBRrHQ4pXs या लिंक वर क्लीक करून विडिओ पाहू शकता. Bank of Maharashtra RTGS NEFT Form PDF New
Pingback: bank account close application in Marathi pdf - बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज
Pingback: link mobile number to bank account arj Marathi -
Pingback: Canara bank RTGS/NEFT form latest -