Age Nationality and Domicile Certificate डोमिसाइल सर्टिफिकेट कागदपत्रे

Age Nationality and Domicile Certificate डोमिसाइल सर्टिफिकेट कागदपत्रे, Domicile certificate Maharashtra Document, Maharashtra domicile certificate application form pdf

जर अपन महाराष्ट्रात राहत असाल तर आपल्यला वय, राष्ट्रीयतत्व आणि अधिवास प्रमाण पात्राची गरज तर पडणार तर मी या पोस्ट मध्ये आपण कश्या प्रकारे हे प्रमाण पात्र काढू शकता व या प्रमाण पात्रासाठी कोणत्या आवश्यक कागदपत्राची गरज पडणार आहे याची सुद्धा माहिती देणार आहे. मित्रानो आपण हे प्रमाण पत्र दोन प्रकारे काढू शकता. सर्वात पहिले म्हणजे आपल्या जवळच्या तहसील मध्ये किंवा आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन काढू शकता. आपण हे प्रमाण पत्र घरी सुद्धा काढू शकता. आपण आपल्या मोबाइल मध्ये किंवा संगणक मध्ये क्रोम ब्रावझेर मध्ये जाऊन आपले सरकार हे नाव लिहा तुमच्या पुढे खूप सारे साईट ओपन होईल त्या मध्ये https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ हि साईट ओपन करा. आपल्याला सर्वात पहिले या साईट वरती लॉगिन होणं लागेल. त्या नंतर आपण ये वेबसाईट वरून खूप सारे प्रमाण पात्र काढू शकता. aaple sarkar registration process आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी   आमच्या या पोस्ट वर जाऊन आपण पाहू शकता कि आपले सरकार मध्ये कश्या प्रकारे नोंदणी करू शकता. 

Age Nationality and Domicile Certificate डोमिसाइल सर्टिफिकेट कागदपत्रे

 

Proof of Identity (किमान -1)

Proof of Address (किमान -1)

Other Documents (किमान -1)

Age Proof (In Case of Minor) (किमान -1)

Residence Proof (किमान -1)

Mandatory Documents(सर्व अनिवार्य)

Sr.NoService nameTime limitDesignated OfficerFirstAppellateOfficerSecondAppellateOfficer
1Age, Nationality, and Domicile Certificate15TahsildarSub-Divisional OfficerAdditional Collector
2Age, Nationality, and Domicile Certificate15TahsildarSub-Divisional OfficerAdditional Collector
 

3 thoughts on “Age Nationality and Domicile Certificate डोमिसाइल सर्टिफिकेट कागदपत्रे”

  1. Very well informed … I got a lot of help. I downloaded the form and filled out the form … and keep putting it on the farm site. Thank you

  2. Pingback: Haryana Domicile Certificate Form Latest PDF - Indian Document

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

मुख्यमंत्री सौर कृषी पंप नव्याने सुरु २०२३ महाराष्ट्र शासन नवीन योजना/Pashusavardhan Vibhag Yojana