Affidavit Format for New Electricity Connection in Marathi

Affidavit Format for New Electricity Connection in Marathi

affidavit 200 stamp paper new electricity connection in Marathi, no objection certificate format for new electricity connection Marathi, application for noc for new electricity connection,

मित्रानो आपण जर महावितरण या कंपनी कडून मीटर घेत असाल तर आपल्यला १०० स्टॅम्प पेपर ची गरज तर पडत असणार त्यासाठी मी हि पोस्ट घेऊन आलो आहेत. जर मित्रानो आपल्याला नवीन वीज कनेक्शन जोडायचे असेल किंवा नवीन कनेक्शन साठी कोणते कागदपत्रे लागते व A१ फॉर्म MSEB new connection A1 form pdf Marathi महावितरण नवीन कनेक्शन अर्ज मी या पोस्ट मध्ये सर्व माहिती दिलेली आहे.

Affidavit Format for New Electricity Connection in Marathi

जर आपल्यला नवीन कनेक्शन साठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी आपण New Connection Request या वर जाऊन नोंदणी करू शकता. मित्रानो नो ऑब्जेक्शन प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी वर PDF दिलेली आहे तेथे जाऊन आपण हि PDF डाउनलोड करू शकता. मित्रानो हीच PDF वरील माहिती खाली अक्षर मध्ये देत आहे. आपण ती माहिती कॉपी करून नवीन प्रमाणपत्र तयार करू शकता.

प्रति,

मे. शाखा अभियंता साहेब

म.रा.वि.क.ग्रामीण विभाग

विषय :- नवीन विज कनेक्शन मिळणे बाबत.

प्रतिज्ञा पत्र

मी ………………………………………………………………………………………………………….. वय………….. वर्ष, धंदा………………खाली सही करणार स्टॅम्प पेपरवर लिहून देतो/देते, मी………………… ता……………. जी………………… येथील रहिवासी असून विद्युत मंडाळाकडे माझ्या मौजे……………………  येथील माझे घरासाठी नवीन विज पुरवठा मिळणे साठी अर्ज केला आहे. तसेच सदरील कनेक्शन साठी लागणारे केबल मी स्वतः घेईन व सदरील मीटर पासून काही जिवीत हानी झाल्यास त्यास मी स्वतः जबाबदार राहील.

महाराष्ट्र शासनाच्या नवीन नियम क्रमांक संकीर्ण १०९८/प्र/क्र/ /७१४६ऊर्जा. ४ उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मंत्रालय मुंबई – ३२ दिनांक ०४-०७-२००० प्रमाणे नवीन वीज पुरवठ्यासाठी ग्रांमपंचायत ना हरकत प्रमाण पात्र सादर करणे आवश्यक आहे.

त्यामुळे मी हे प्रतिज्ञा पत्र लिहून देतो/देते कि, विद्युत मंडळाच्या सर्व अटी व नियम मान्य आहेत. व विद्युत मंडळाच्या नियमाप्रमाणे मी कमीतकमी २वर्षाचे बिल भरण्यास बांधील आहे.

तसेच ग्रामपंचायतने हरकत घेतल्यास विद्युत मंडळाने वीज पुरवठा बंद करून साहित्य (मित्र सर्व्हिस वायर) इत्यादी कडून घेतल्यास मी अढथळा आणणार नाही व वीज बिलाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावरच राहील. ह्या परिसराव पूर्वीची थकबाकी (विजेचे जुने कनेक्शन बिल.) निघाल्यास ती भरण्याची जबाबदारी माझी राहील व ते न केल्यास माझा नवीन विद्युत पुरवठा खंडित होईल याची मला जाणीव आहे

                                             आपला विश्वासू                           

………………………………………………………………………….

रा……….………… ता……………………. जी…………………..

www.indiandocument.in

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

मुख्यमंत्री सौर कृषी पंप नव्याने सुरु २०२३ महाराष्ट्र शासन नवीन योजना/Pashusavardhan Vibhag Yojana