90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र pdf मागील एक वर्षात ९० दिवस किंवा अधिक दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र, बांधकाम कामगार योजना, बांधकाम कंत्राटदाराचे/ठेकेदाराचे/विकासकाचे/बांधकाम कामगार मागील एका वर्षात ९० दिवस काम केल्याचा दाखला, ग्रामपंचायत/महानगर पालिका/नगरपालिका/नगरपरिषद यांच्यामार्फत बांधकाम कामगार मागील एका वर्षात ९० दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचा प्रमाणपत्र,
90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र pdf
Bandhkam Kamgar Labharthi Nondani Arj pdf आपल्यला या योजनेमध्ये फॉर्म भरण्यासाठी भरपूर कागदपत्राची गरज पडते. त्यातील एक डोकमेण्ट म्हणजे 90 दिवस काम दाखला तर आपण या पोस्ट मध्ये हे प्रमाण पत्र घेऊन आलो आहेत. या प्रमाण पत्र विषयी सर्व माहिती देणार आहेत. आपल्यला माहित असेल कि हे प्रमाणपत्र दोन वेगवेगळे आहेत. तर आपण या पोस्ट मध्ये दोन्ही दाखला ची Pdf देणार आहेत.
बांधकाम कंत्राटदाराचे/ठेकेदाराचे/विकासकाचे/बांधकाम कामगार मागील एका वर्षात ९० दिवस काम केल्याचा दाखला
तर हे एक प्रमाणपत्र आहे जर आपण कंत्राटदारा कडे किंवा ठेकेदार कडे किंवा अन्य कोणाकडे बांधकाम करत असाल तर आपल्यला यांच्या कडून हे प्रमाणपत्र घेता येते. या अर्ज मध्ये ठेकेदाराची सर्व माहिती व त्यांच्याकडे जो बांधकामकार आहे ज्या कामगार हे प्रमाणपत्र लागत असेल त्यांची संपूर्ण माहिती या दाखल्या मध्ये भरावी लागते. व ठेकेदाराची सही व शिक्का या प्रमाणपत्र घ्यावा लागतो.
ग्रामपंचायत/महानगर पालिका/नगरपालिका/नगरपरिषद यांच्यामार्फत बांधकाम कामगार मागील एका वर्षात ९० दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचा प्रमाणपत्र
हा आहे दुसरा दाखला हे प्रमाणपत्र आपण जर ग्रामपंचायत किंवा महानगर पालिका किंवा नगरपालिका किंवा नागरपरिषद यांच्या मार्फत कोणत्याही ठेकेदाराकडे किंवा कंत्राटदाराकडे बांधकाम कामगार असाल तर यांच्या साठी हा वेगळा दाखला आहे. या मध्ये ग्रामपंचायत महानगर पालिका नगरपालिका यांची संपूर्ण माहिती व किती दिवस काम केले किंवा कोणत्या तारखा पासून काम करत आहात. हि सर्व माहिती या दाखल्या मध्ये भरावी लागते.
तर आपल्यला कशी वाटली हि पोस्ट नक्की आम्हला कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा. जर आपल्यला महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे हि योजना चालवत आहे. आपण या साईट वर जाऊन या बद्दल ची संपूर्ण माहिती पाहू शकता.
हा फ्रॉम भरायचा कसा ते तर सांगा
Mai bandhakam kamgar hu. 9373104312