विधवा/परित्यक्ता/घटस्फोटित/असल्याबाबत दाखला

विधवा/परित्यक्ता/घटस्फोटित/असल्याबाबत दाखला

विधवा/परित्यक्ता/घटस्फोटित/असल्याबाबत दाखला, विधवा असल्याबाबत दाखला ग्रामसेवक, vidhava certificate gram panchayat format in marathi, विधवा असल्याबाबत स्वयंघोषणापत्र,

आपण या पोस्ट मध्ये खूप महत्वाची माहिती घेऊन आलो आहेत. आपण या वेब साईट वर सर्व प्रकारचे दाखले देत असतो त्या मध्ये एक दाखला म्हणजे विधवा किंवा घटस्फोटित असल्याचा ग्रामसेवक यांच्या काढून घ्येयचा दाखला आपण या पोस्ट मध्ये घेऊन अलो आहेत व त्या बद्दल ची सर्व माहिती व Pdf फॉरमॅट मध्ये हा दाखला आहे व तो मराठी मध्ये आहेत. आपण या पोस्ट मध्ये हे पण सांगणार आहोत कि हा दाखल काढण्यासाठी कोणते कागदपत्रे व दाखला काढण्यासाठी काय प्रोसेस आहे ती सर्व माहिती आपण स्टेप बाय स्टेप मध्ये पाहू.

विधवा/परित्यक्ता/घटस्फोटित/असल्याबाबत दाखला

विधवा असल्याबाबत स्वयंघोषणापत्र
विधवा/परित्यक्ता/घटस्फोटित असल्याचा दाखलाकाढण्यासाठी लागणारे कागदपत्रे

हे तीनही दाखले काढण्यासाठी आपल्यला वेगवेगळे कागदपत्रे लागणार आहेत. हे दाखले काढण्यासाठी जास्त काही डोकमेण्ट ची गरज पडत नाही आपण एक एक करून पाहू कि ये प्रत्येक दाखल्यासाठी कोणते कोणते कागदपत्रे लागतात.

विधवा
  • सर्वात पहिले आधार कार्ड लागेल
  • व पतीचे मृत्यू प्रमाण पत्र लागेल.
परित्यक्ता
  • आधार कार्ड
  • मा.न्यायालयािे आदेशािी प्रत (असल्यास उपलब्ध करावी )
घटस्फोटित
  • आधार कार्ड
  • मा.न्यायालयािे आदेशािी प्रत (असल्यास उपलब्ध करावी )
हा दाखला कसा व कोठून काढायचा या बद्दल माहिती

हा दाखला काढण्याची खूप सोपी पद्धत आहेत. आपण ज्या गावामध्ये किंवा आपण जिथले रहिवासी आहेत. त्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन तेथील ग्रामसेवक साहेबाना भेटून व वर दिलेला फॉर्म ची प्रिंट काढून व तो फॉर्म पूर्णपणे लिहून ग्रामसेवक साहेबाना द्या. आपल्याला हे दाखले काढण्यासाठी जो काही वेळ व कोणत्या साहेबानं जाऊन भेटायचे या बद्दल सर्व माहिती आपण खाली देत आहोत.

क्र.लोकसेवेचे नावलोकसेवा पुरवण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा (कामकाजाचे दिवस)पद निदर्शित अधिकाऱ्याचे नावप्रथम अपील प्राधिकारीदुत्तीय अपील प्राधिकारी
1.विधवा असल्याचा दाखला20 दिवसग्रामसेवकसहायक गट विकास अधिकारीगट विकास अधिकारी
2.परित्यक्ता असल्याचा दाखला20 दिवसग्रामसेवकसहायक गट विकास अधिकारीगट विकास अधिकारी  
3.घटस्फोटित असल्याचा दाखला20 दिवसग्रामसेवकसहायक गट विकास अधिकारीगट विकास अधिकारी  

व आणखी अश्या दाखल्या साठी आपण येथे क्लीक करा व आणखीन माहिती पाहू शकता.

1 thought on “विधवा/परित्यक्ता/घटस्फोटित/असल्याबाबत दाखला”

  1. Pingback: Ramai Awas Gharkul Yojana Form Pdf -

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

मुख्यमंत्री सौर कृषी पंप नव्याने सुरु २०२३ महाराष्ट्र शासन नवीन योजना/Pashusavardhan Vibhag Yojana